Prafullata Prakashan

Sale!

Safar Leha Ladakhachi (सफर लेह लडाखची)

110.00

स्वयचलित दुचाकी वा चार चाकी घेऊन उत्तुंग हिमालयाचे आनंददायी दर्शन, जम्मू-काश्मीरचे सौंदर्य आणि लेह-लडाखचे रौद्र रूप अनुभवण्यासाठी वि.ग.घाटेंचे हे पुस्तक तुमचा जिवंत वाटाड्या ठरावा.

सफर लेह-लडाखची या पुस्तकातील तपशीलवार माहितीच्या आधारे तुम्ही जम्मू-काश्मीर, लेह-लडाख परिसरात बिनदिक्कतपणे भटकायला जाऊ शकता.

ISBN No

9788187549314

Author

V G Ghate

Binding

Paperback

Edition

3rd/2017

Language

मराठी

Pages

128

Weight (in Kg)

0.18

Reviews

There are no reviews yet.

Be the first to review “Safar Leha Ladakhachi (सफर लेह लडाखची)”