अस्सल अनुभवावर आधारित असलेला हा नागालँड आणि ईशान्य भारताचा फेरफटका वाचकांना नक्की आवडेल.
Sale!
Nagalandchya Antarangat (नागालँडच्या अंतरंगात)
₹170.00
नागालँड आणि अरुणाचलसारख्या अनवट प्रदेशात आदिवासी ज्ञानाच अभ्यास आणि त्यांचा जंगल वाचविण्यासाठी आज काय उपयोग होईल यावर संशोधन करण्यासाठी अर्चना जगदीश यांनी चार पाच वर्षे नागालँडमध्ये काम केलं,तिथल्या आदिवासी जमातींना समजून घेत संशोधन केलं आणि शिदोरी जमा झलेली असताना,कोणताही तज्ञपणाचा आव न आणता आपले भटकंतीचे अनुभव आणि अनोख्या गोष्टी या पुस्तकात सांगितल्या आहेत.
Binding | Paperback |
---|---|
Author | Archna Jagdish |
Edition | 1st/2017 |
ISBN No | 9788187549857 |
Language | मराठी |
Pages | 200 |
Weight (in Kg) | 0.258 |
You must be logged in to post a review.
Reviews
There are no reviews yet.