युनोस्कोने विश्ववंद्य वारसा म्हणून घोषीत केलेल्या 913 स्थळांपैकी 28 स्थळे भारतात आहेत. यांतील काही सांस्कृतिकदृष्ट्या श्रेष्ठ वास्तु आहेत तर अन्य नैसर्गिक, समृद्ध विविधता असलेली अरण्यस्थळे आहेत.
Sale!
Bharatatla Vishwavandy Varsa Stale (भारतातील विश्ववंद्य वारसा स्थळे)
₹127.00
उत्क्रांतीच्या प्रवासात मानवाने आपली हस्तचित्रकारीरूपी चिन्हे ठेवलेली भीमबेटका सारखी गुहास्थळे आहेत तर इंग्रजांनी साम्राज्य विस्तारासाठी तसेच भक्कम पाराभरणीसाठी उभारलेली मुंबईतील छत्रपती टर्मिनस या वास्तूची नोंद आहे.
Out of stock
Author | Anand Palande |
---|---|
Binding | Paperback |
Edition | 1st/2012 |
ISBN No | 9788187549529 |
Language | मराठी |
Pages | 96 |
Weight (in Kg) | 0.17 |
You must be logged in to post a review.
Reviews
There are no reviews yet.