Prafullata Prakashan

Sale!

Duryodhana (दुर्योधन)

595.00

अर्ध राज्यचं काय ,सुईच्या अग्रावर मावेल इतका या भूमीचा धूलीकणही मी जिवंत असेपर्यंत त्यांना मिळणार नाही.

राज्य विस्तार पावू शकतात;त्यांचा संकोच,विभाजन या कल्पनांना राजनीतीत थारा नाही.कुणी आव्हान दिलं तर,क्षत्रिय म्ह्णून ते स्वीकारणं हा माझा धर्म आहे.भारतवर्षाच्या इतिहासाने मला श्रेष्ठ नाही ठरवलं तरी चालेल;सर्वनाशाचा प्रणेता म्ह्णून भावी पिढ्यांनी माझी निंदा केली तरी हरकत नाही,पण भुमीशी द्रोह करून तिच्या विच्छेदनाचं पाप मी करणार नाही.

Author

Kaka Vidhate

ISBN No

9788187549581

Publishers

Prafullata Prakashan

Edition

4th/2014

Pages

1046

Weight (in Kg)

1.1

Language

मराठी

Binding

Paperback

Reviews

There are no reviews yet.

Be the first to review “Duryodhana (दुर्योधन)”