कैलास मानस सरोवराच्या यात्रेला मोठं धार्मिक महत्व आहे. ही यात्रा केलेल्या स्वामी वेदानंद यांच्या अध्यात्मिक साहसाची ही कथा आहे. ही यात्रा भारत, नेपाळ आणि तिबेटमधील हिमशिखरांची आहे. यात्रेत अनेक नैसर्गिक संकटं येतात. तरी खरा योगी त्या कठीण परिस्थितीशी सामना करीत मार्गक्रमण करतो. शारीरिक आणि अध्यात्मिक आव्हानांना सामोरा जातो. स्वामी वेदानंद यांनी ही आव्हानं पेलली आहेत. यात्रेदरम्यान त्यांना अनेक अनुभूती आल्या. त्यांना त्यांच्या अंतर्ज्ञानातून मार्गदर्शन मिळाले. प्रेरणा मिळाली. याचे कथन त्यांनी प्रांजळपणे केले आहे. भीती आणि निराशेचे क्षणही आले. मात्र त्यांना त्यांनी पार केले. या यात्रेला कसे जावे, परिक्रमा कशी असावी आदींचे मार्गदर्शनही पुस्तकात केले आहे. जागोजागी छायाचित्रांचा समावेशही करण्यात आला आहे.
Sale!
Kailas Ek Antarvedh (कैलास एक अंतर्वेध)
₹230.00
Author | Swami Paramhans Vedanand |
---|---|
Binding | Paperback |
ISBN No | 9878187549416 |
Language | मराठी |
Weight (in Kg) | 0.313 |
You must be logged in to post a review.
Reviews
There are no reviews yet.