शांतीचं नंदनवन इथे निर्माण व्हावं म्हणून तो धडपडला, धर्मवेड्यांशी अविरत झुंजला. अखेर या वैचारिक लढ्यात आपले पंचप्राण उधळून गेला. उदार विचारांच वावडं असलेल्या औरंगजेबाने त्याची हत्या केली. औरंगजेबाच्या प्रदीर्घ राजवटीने हा देश कुठल्याही अर्थाने कधी श्रीमंत झालेला नाही. दारा शिकोह सारख्या शांतिदूताच्या अकस्मिक अंताने मात्र तो निश्चितपणे दरिद्री झाला आहे. विस्मृतीच्या धुळीत गाडल्या गेलेल्या या थोर शहाजाद्याच्या ह्रुदयस्पर्शी जीवनाचा विस्तृत पट मांडणारी ही ऎतिहासिक कहाणी…
Sale!
Daryadil Dara Shikoh (दर्यादिल दारा शिकोह)
₹663.00
दारा शिकोह! एक सहिष्णू, विद्वान, ज्ञानोपासक विचारवंत आणि या देशाच्या बहुरंगी संस्कृतीचा खरा पाईक!
Author | Kaka Vidhate |
---|---|
Binding | Hard Cover |
ISBN No | 9788187549819 |
Language | मराठी |
Pages | 832 |
Weight (in Kg) | 0.700 |
You must be logged in to post a review.
Reviews
There are no reviews yet.