लेखिका मंगला सामंत यांचे विविध वृत्तपत्रे, मासिके आणि दिवाळी अंकांतून प्रसिद्ध होणार्या लेखांचा हा वाचनिय संग्रह. विवाह आणि विवाहसंस्थेवर, विवाहाला धरून येणारा सेक्स या विषयासंबंधातील काही लेख यात आहेत. आज विवाह न करता अनेक वेगवेगळ्या पद्धतीने आयुष्य जगण्याचा प्रयत्न करणार्या तरुण गटाला, तसेच विवाहित प्रौढ व्यक्तींना आणि जेष्ठ नागरिकांना सुद्धा हे पुस्तक उपयुक्त ठरणार आहे.
Sale!
Vivahachya Utkrantitun Vastavakade (विवाहाच्या उत्क्रांतीतून वास्तवाकडे)
₹170.00
Author | Mangala Samant |
---|---|
Binding | Paperback |
Edition | 1st/2018 |
ISBN No | 9788187549987 |
Language | मराठी |
Pages | 195 |
Weight (in Kg) | 0.28 |
You must be logged in to post a review.
Reviews
There are no reviews yet.