Prafullata Prakashan

Sale!

Bharti Ohoti(भरतीओहोटी)

119.00

डॉ. अनघा केसकर यांच्या दीर्घकथांचा हा संग्रह. चार कथा यामध्ये आहेत. समांतर, भरती ओहोटी, समीकरणं आणि अवचित पडल्या गाठी या चारही कथा वेगवेगळ्या प्रश्‍नांवरच्या आणि वेगळं आयुष्य मांडणाऱ्या आहेत. व्यक्तिरेखा नेमकेपणानं उभ्या केलेल्या या कथामध्ये दोन पिढ्यांतील नातेसंबंध आणि लग्न, सहजीवन याविषयी सूचकपणे भाष्य करण्यात आलं आहे. नव्या युगाचे नवे प्रश्‍न आणि सभोवतालच्या बदलत्या समाजजीवनाच्या छटा यात दिसून येतात. कथा वाचून संपल्यावरही त्यातील वातावरण आणि व्यक्तिरेखा मनात रेंगाळत राहतात.

Weight 0.177 kg
Author

Dr.Anagha Keskar

Language

मराठी

Pages

143

Publishers

Prafullata Prakashan

Weight (in Kg)

177Gm

Binding

Paperback

ISBN No

9788187549567

Reviews

There are no reviews yet.

Be the first to review “Bharti Ohoti(भरतीओहोटी)”