Prafullata Prakashan

Sale!

आरोग्यम् धनसंपदा (Arogyam Dhansampada)

144.00

नोकरीतून निवृत्त झाल्यावर काहीतरी छंद जोपासावा असे मनात आले. मुळातच पाककलेची आवड, आरोग्याविषयी जागरूकता. वाचनाची आवड, व वयानुसार आलेल्या अनुभवांमुळे या लिखाणाचे धाडस केले आहे. आशा आहे ते खवय्यांना निश्चितच आवडेल.सध्या धावपळीच्या, नोकरीव्यवसायात मग्न असलेल्या समस्त महिला वर्गाला वेळेअभावी ‘बाहेरचे पदार्थ आणणे व वेळ निभावून नेणे’ हा पर्याय असतो; पण खरे पाहता हे आरोग्याच्या दृष्टीने हितकारक नाही. यास्तव, सध्याच्या कोरोना, महामारीच्या काळात अतिदक्षता घ्यायची आहे. याचा व चौरस, समतोल आहाराचा विचार करून येथे सात्त्विक, पौष्टिक अशा पाककृती दिल्या आहेत. त्या भगिनींनी कराव्यात व सर्वांना आनंदाने खिलवाव्यात.’निरोगी शरीरात निरोगी मन’ ह्या म्हणीनुसार येथे मी अनेक आजारांवर घरगुती उपाय व त्यानुसार आहार याचा समावेश केला आहे. तद्‌नुसार आचरण केल्यास निश्चितच वारंवार दवाखान्यात जायची वेळ येणार नाही

नोकरीतून निवृत्त झाल्यावर काहीतरी छंद जोपासावा असे मनात आले. मुळातच पाककलेची आवड, आरोग्याविषयी जागरूकता. वाचनाची आवड, व वयानुसार आलेल्या अनुभवांमुळे या लिखाणाचे धाडस केले आहे. आशा आहे ते खवय्यांना निश्चितच आवडेल.
सध्या धावपळीच्या, नोकरीव्यवसायात मग्न असलेल्या समस्त महिला वर्गाला वेळेअभावी ‘बाहेरचे पदार्थ आणणे व वेळ निभावून नेणे’ हा पर्याय असतो; पण खरे पाहता हे आरोग्याच्या दृष्टीने हितकारक नाही. यास्तव, सध्याच्या कोरोना, महामारीच्या काळात अतिदक्षता घ्यायची आहे. याचा व चौरस, समतोल आहाराचा विचार करून येथे सात्त्विक, पौष्टिक अशा पाककृती दिल्या आहेत. त्या भगिनींनी कराव्यात व सर्वांना आनंदाने खिलवाव्यात.’निरोगी शरीरात निरोगी मन’ ह्या म्हणीनुसार येथे मी अनेक आजारांवर घरगुती उपाय व त्यानुसार आहार याचा समावेश केला आहे. तद्‌नुसार आचरण केल्यास निश्चितच वारंवार दवाखान्यात जायची वेळ येणार नाही.

Weight 160 kg
Dimensions 07 × 21.7 × 14 cm
Author

सौ. वैशाली खाडिलकर ( sau. Vaishali Khadilkar)

Binding

Paperback

Edition

1st

ISBN No

9788195142712

Language

मराठी

Pages

132

Weight (in Kg)

0.44

Reviews

There are no reviews yet.

Be the first to review “आरोग्यम् धनसंपदा (Arogyam Dhansampada)”